शारदीय नवरात्राची सांगता

नवरात्राची सांगता झाली. नऊ दिवस देवींच्या भक्तीमध्ये रममाण होण्याचा हा उत्सव साजरा करण्याच्या प्रत्येकाच्या प्रथा-परंपरा वेगळ्या. पण अनन्य भक्ती हा सारखा; दुवा असतो. यावर्षीचा उत्सव आपण कसा साजरा केला?

काय आहे विजयादशमीचे महत्त्व?

आश्विन शुद्ध दशमी, दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवसाचे काय आहे महत्त्व?