दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी किनारपट्टीसह जिल्हाभरात पोलिसांकडून तपासणी मोहीम

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.