दहावी-बारावी निकालाच्या तारखा जाहीर नाहीत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही.

Continue reading