इन्फिगोतर्फे रविवारी चिपळूणला डोळे, कानांचे तपासणी शिबिर

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे रविवारी (दि. १९ नोव्हेंबर) डोळे, कानांचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Continue reading