खासगी बसने किती जास्तीत जास्त किती भाडे आकारावे आणि मीटरप्रमाणे व शेअर रिक्षाचे दर किती असावेत, याबाबतचे दरतक्ते आरटीओ कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीचे अनेक प्रकार घडतात. रिक्षाचालक किंवा बस वाहतूकदारांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तनाचे प्रकारही घडतात. आता प्रवाशांना त्याबद्दलची थेट तक्रार व्हॉट्सअॅपवर करता येणार आहे.
एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.