एएलएच एमके थ्री हे प्रगत, स्वदेशी आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर आज
(१३ ऑक्टोबर २०२६) भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या
रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
एएलएच एमके थ्री हे प्रगत, स्वदेशी आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर आज
(१३ ऑक्टोबर २०२६) भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या
रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं.
‘रत्नागिरीच्या विमानतळाचं काम ७५ टक्के पूर्ण झालं असून, येत्या सुमारे तीन महिन्यांमध्ये इथून पहिल्या विमानाचं उड्डाण होईल,’ अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली.