गणेशोत्सवाच्या काळात प्रकट झालेल्या मूषकाने स्वीकारला गणपतीचा प्रसाद!

लांजा : गणेशोत्सवात मूषकाच्या म्हणजे उंदराच्या पूजेलाही स्थान असते. याच मूषकाने गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला अर्पण केलेल्या नैवेद्याचा प्रसाद स्वीकारला आणि गणपतीशी असलेल्या आपल्या नात्याची प्रचीती आणून दिली.

निर्ढावलेपणातून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्ष

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ४ सप्टेंबरच्या अंकाचे संपादकीय