मॅजिक स्क्वेअरच्या चार बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन

रत्नागिरी : रत्नागिरीतील मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीतर्फे बुद्धिबळ विकास कार्यक्रम पुढील किमान पाच वर्षे सातत्याने राबविला जाणार आहे.