‘मातीचा जातीचा शेतकरी’ हे कोकणातील शेतीसमस्यांवर सकारात्मक मार्ग दाखवणारे पुस्तक; प्रकाशनप्रसंगी मान्यवरांचे प्रतिपादन

जांभूळआड (पूर्णगड) येथील प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांच्या ‘मातीचा जातीचा शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी पावसमध्ये झाले.