रत्नागिरी : एमआयडीसीच्या क्षेत्रात ३ गुंठे जागा शासकीय पत्रकार भवनसाठी देण्यात येत आहे. त्यासाठी चालू वर्षी एक कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : एमआयडीसीच्या क्षेत्रात ३ गुंठे जागा शासकीय पत्रकार भवनसाठी देण्यात येत आहे. त्यासाठी चालू वर्षी एक कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.
रत्नागिरी : राज्यातील १९३ एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीमार्फत ६०० कोटींचा निधी देण्यात आला आहे, असे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.