गोणीभर प्लास्टिक कचऱ्याने हलविले जिल्हा परिषद प्रशासन

दापोली : गोणीभर कचऱ्याची विल्हेवाट लावायला जिल्हा परिषद असमर्थ आहे, असा संदेश प्रसारित करण्याचा संदेश दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठाने पाठविल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले.