दापोलीच्या सायकलप्रेमींची पुणे पंढरपूर पुणे सायकल वारी

दापोलीत जागतिक सायकल दिन आणि पर्यावरण दिनानिमित्ताने आज झालेल्या स्लो सायकल स्पर्धेत सर्वेश बागकर, अनिषा लयाळ आणि संघरत्न शेळके यांनी वेगवेगळ्या तीन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.