सदैव स्मृतिपटलावर राहतील लांज्याचे भाई बुटाला

लांजा तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध छायाचित्रकार संजय ऊर्फ भाई विठ्ठलदास बुटाला (वय ७५) यांचे बुधवारी (४ ऑगस्ट) अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले. त्यांच्याविषयी पत्रकार-लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर आणि लांज्याच्या साहित्य क्षेत्रात वावरणारे विजय हटकर यांनी लिहिलेले श्रद्धांजलीपर लेख.