रत्नागिरीत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचा दुचाकी फेरीने प्रारंभ

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमेअंतर्गत स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रत्नागिरीत येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे.