कोकण रेल्वेच्या काही गाड्या रविवारी सुटणार पनवेलहून

नवी मुंबई : येत्या शनिवारी (दि. २२ जानेवारी) रोजी कोकण रेल्वेच्या काही गाड्या पनवेलपर्यंतच धावणार आहेत, तर दुसऱ्या दिवशी (दि. २३ जानेवारी) काही गाड्या पनवेल येथूनच सुटणार आहेत.

Continue reading