जांभ्या दगडाच्या पठारावर कोथिंबीर कुळातील नवीन फूल वनस्पती गणाचा शोध

राजापूर : एका कोथिंबीरवर्गीय वनस्पतीच्या गणाचा शोध राजापूर तालुक्यातील जांभ्या दगडाच्या पठारावर लागला आहे.