सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळा, गो विज्ञान केंद्राचे भूमिपूजन

रत्नागिरी : सोमेश्वर (ता. रत्नागिरी) येथील शांतीपीठ विश्व मंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्राच्या वास्तूचे भूमिपूजन विधिपूर्वक झाले.

सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेचे ४ जानेवारीला भूमिपूजन

रत्नागिरी : येथील सोमेश्वर शांतीपीठामार्फत येत्या ४ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता सोमेश्वर शांतीपीठाची विश्वमंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्राचे भूमिपूजन होणार आहे.