विशेष सखोल पुनरीक्षण १०० टक्के पूर्ण करणारा चिपळूण हा राज्यातला पहिला मतदारसंघ

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातला ‘२६५ – चिपळूण’ हा राज्यातला पहिला मतदारसंघ बनला आहे.

मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं राज्यातलं पहिलं गाव

चिपळूण तालुक्यातलं मौजे टेरव बुद्रुक हे मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के पूर्ण करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव ठरलं आहे.