सायकल फेरीतून दापोलीत आत्महत्या प्रतिबंधाची जनजागृती

दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी दापोलीत आज सायकल फेरी काढण्यात आली.

आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत रविवारी सायकल फेरी

दापोली : दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दापोली येथे रविवारी (दि. १० सप्टेंबर) सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.