ग्रामोन्नती संस्थेतर्फे रत्नागिरीत २१ नोव्हेंबरला बचत गटातील उद्योजिकांचा मेळावा

पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेतर्फे रत्नागिरीत शुक्रवारी, दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा’ असा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘अनबॉक्स’ घरोघरी जाऊन करणार प्लास्टिक कचऱ्याचे संकलन; रत्नागिरीकरांना नववर्षाची भेट

‘अनबॉक्स युवर डिझायर’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपने आजपासून (एक जानेवारी २०२४) नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. रत्नागिरी शहरात खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या या अ‍ॅपच्या माध्यमातून घरोघरी प्लास्टिक कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.