रत्नागिरी जिल्ह्यातील हौशी बागकाम करणाऱ्यांसाठी ‘सुंदर माझी बाग’ स्पर्धा

‘सुंदर माझी बाग’ असे या स्पर्धेचे नाव असून, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरीतील ‘वृक्षवल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.