वाटूळच्या सुपुत्राने तयार केला आपल्या गावावरचा काव्य लघुपट

रत्नागिरी : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन येत्या १ ते ३ मार्च रोजी शिपोशी (ता. लांजा) येथे होणार आहे. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आज येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.