अमोल रेडीज यांचे नवे ईठ्ठला नाटक राज्य नाट्य स्पर्धेत

लांजा : लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अमोल रेडीज यांचे ईठ्ठला हे नवीन नाटक राज्य हौशी नाट्य स्पर्धेत यावर्षी सादर करण्यात येणार आहे.

अमोल रेडीज यांना राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार

लांजा : भांबेड (ता. लांजा) येथील अमोल रंगयात्री संस्थेचे अध्यक्ष कलावंत अमोल रेडीज यांना राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.