वंध्यत्वनिवारण कार्यासाठी डॉ. तोरल शिंदे यांचा सन्मान

रत्नागिरी : वंध्यत्वनिवारणाच्या महत्त्वाच्या कार्यासाठी येथील डॉ. तोरल नीलेश शिंदे यांचा कोल्हापूर येथे इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शन या संस्थेने सन्मान केला.