रत्नागिरीच्या वकिलांतर्फे बार कौन्सिलला विविध मागण्यांचे निवेदन

रत्नागिरी : येथील अधिवक्ता परिषद आणि बार असोसिएशनतर्फे महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे आणि कौन्सिल सदस्य संग्राम देसाई यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

वकिलांच्या समस्या सोडवण्याचा बार कौन्सिलचा प्रयत्न : पांडे

रत्नागिरी : बार कौन्सिलतर्फे राज्यभरातील वकिलांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी दिली.