रत्नागिरीत सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहाने साजरा होत आहे. गावोगावच्या शिवमंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.