टिळक आळी गणेशोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य

रत्नागिरी : येथील टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थानाने आयोजित केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत यश गोगटे अजिंक्य ठरला.