सीएकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण कराव्यात : निरंजन जोशी

रत्नागिरी : बँक ऑडिट करताना आरबीआय, सरकार आणि बँक यांच्या सीएकडून ज्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी सीएंनी आपल्या कामाचे नियोजन करावे, असे प्रतिपादन सीए निरंजन जोशी यांनी केले.

आताच्या काळातील मुले म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या : बेतकेकर

रत्नागिरी : आताच्या काळात मुलांना आई-वडील प्रचंड सुरक्षित वातावरणात वाढवतात. मुलांची अतिकाळजी आणि अतिसंरक्षण यामुळे आजची मुले कचकड्याच्या बाहुल्या झाल्या आहेत, असे प्रतिपादन विद्याभारती शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांनी केले.