चिपळूण लोककला महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेता ओंकार भोजने

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे फेब्रुवारीत होणाऱअया पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला अभिनेता ओंकार भोजने उपस्थित राहणार आहे.

लोककलावंतांना लोककला कट्ट्यात सहभागी होण्याचे आवाहन

चिपळूण : येथे येत्या फेब्रुवारीत होणार असलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन कोकणातील लोककलावंतांना करण्यात आले आहे.

चिपळूण लोककला महोत्सवाच्या लोगोचे अनावरण

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या लोगोचे (मानचित्र) अनावरण प्रसिद्ध उद्योजक, वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले.

चिपळूणच्या लोककला महोत्सवास जिल्हा बँकेकडून देणगी

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने येत्या ५ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केलेल्या लोककला महोत्सवाला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे.