“बाप्पा मोरया” ऑनलाइन शॉर्टफिल्म फेस्टिव्हल २०२०

कुडाळ : करोना काळातील गणेशोत्सव डोळ्यांसमोर ठेवून “आम्ही रंगकर्मी” आयोजित आणि “विद्यम आर्टस्” प्रस्तुत कोकणातील पहिलावहिला ऑनलाइन शॉर्ट फिल्म फेस्टिवल २०२० भरवला जात आहे. तो संपूर्णपणे गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारलेला असेल.