स्वामी विवेकानंद केंद्र होण्यासाठी सर्वांचा हातभार हवा – राजेशिर्के

चिपळूण : *चिपळुणात स्वामींचे केंद्र व्हावे हे ओतारी आईंनी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनीच हातभार लावावा,* असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी व्यक्‍त केले.