हृदयाच्या दुखण्यावर मात करून हृदयाजवळच्या व्यवसायात यश

रत्नागिरीजवळच्या कर्ला गावातील स्वाती अरविंद सोनार यांनी इमिटेशन ज्वेलरीचा उद्योग सुरू केला. हृदयविकाराचा त्रास सुरू झाला, तरी त्यावर मात करून त्यांनी जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवून आदर्श निर्माण केला आहे.