सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या रूपात अवतरला गणेश

रत्नागिरी : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात रत्नागिरीतील मूर्तिकार आशीष संसारे यांनी गणेशमूर्ती साकारली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

Continue reading

घरगुती गणपतीच्या छायाचित्रांना साप्ताहिकात प्रसिद्धी

यावर्षीच्या गणेशोत्सवातील घरोघरच्या गणपतीची छायाचित्रे रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या अंकात सशुल्क प्रसिद्ध केली जातील.

Continue reading