यावर्षीच्या गणेशोत्सवातील घरोघरच्या गणपतीची छायाचित्रे रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या अंकात सशुल्क प्रसिद्ध केली जातील. मॅगेझिन आकारातील या साप्ताहिकाच्या 17 सप्टेंबर 2021 च्या अंकात ही छायाचित्रे प्रसिद्ध होतील. गणपतीची मूर्ती, आकर्षक सजावट अशी छायाचित्रे अवश्य पाठवावीत. (एकच छायाचित्र प्रसिद्ध होईल.)
संपूर्ण पत्ता, फोन नंबर, ईमेल पाठवावा. आपल्या गणेशोत्सवाविषयीची माहिती पाठवावी. जसे की, किती वर्षे हा उत्सव साजरा केला जातो, उत्सवाचे वैशिष्ट्य काय आहे, कोणती विशिष्ट परंपरा आहे, मूर्तिकाराचे नाव, सजावटकाराचे नाव पाठवावे. ईमेल किंवा व्हॉट्सअॅपवर माहिती आणि छायाचित्र पाठविता येईल. संपूर्ण तपशील बिनचूक द्यावा. छायाचित्र प्रसिद्ध झालेल्या अंकाच्या 10 प्रती पाठविल्या जातील.
छायाचित्र पाठवण्याची अंतिम मुदत : 15 सप्टेंबर 2021.
प्रसिद्धी : 17 सप्टेंबर 2021.
ईमेल : kokanmedia@kokanmedia.in
व्हॉट्सअॅप : 9422382621.
शुल्कपत्रकासाठी सोबतच्या लिंकवर जावे.
शुल्कपत्रक :
पाव पान (रुंदी 9 सेंमी, उंची 12 सेंमी) : 300 रुपये
अर्धे पान (रुंदी 19 सेंमी, उंची 12 सेंमी) : 500 रुपये
पूर्ण पान (मागील पान – रुंदी 19 सेंमी, उंची 22 सेंमी) : 1500 रुपये.
वरीलप्रमाणे शुल्क पाठवावे. कोणत्या आकारातील छायाचित्र प्रसिद्ध करायचे आहे, त्याचा तपशील 9422382621 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर त्वरित पाठवावा.
शुल्क पाठविण्यासाठी GPay no. : 9822255621.
शुल्क NEFT द्वारेही पाठविता येईल. त्यासाठी तपशील असा –
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस
(Kokan Media Consultancy Services),
बँक ऑफ इंडिया, कारवांची वाडी, रत्नागिरी शाखा
अकाउंट नंबर : 148420110000067.
IFSC – BKID0001484.

