लोकमान्यांच्या काही आठवणी…!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (एक ऑगस्ट २०२०) स्मृतिशताब्दी आहे. त्या निमित्ताने, त्यांच्या समकालीन व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी येथे प्रकाशित करत आहोत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा अंदाज त्यावरून येऊ शकेल.

वाचन चालू ठेवा

टिळक स्मृतिशताब्दीनिमित्ताने फायबर शिल्पाचा संकल्प

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने रत्नागिरीच्या टिळक आळीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे फायबर शिल्प साकारण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.