डुगवे येथील लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात बासरीवादन – प्रहर महाकाळ (व्हिडिओ)

सहा सप्टेंबर रोजी यंदाचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्या निमित्ताने, रत्नागिरीतला युवा कलाकार प्रहर महाकाळ याने बासरीवादनाचा विशेष व्हिडिओ तयार केला आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या कुरतडे गावाजवळच्या डुगवे नावाच्या गावात एका पाषाणावर असलेल्या श्री लोटेश्वर मंदिराच्या नयनरम्य परिसरात प्रहरने हे बासरीवादन केले आहे. हा व्हिडिओ सोबत देत आहोत.

व्हिडिओशी संबंधित श्रेयनामावली, तसंच मंदिराबद्दलची अधिक माहिती वाचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये…

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply