चिपळूण : ऑडेक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न चिपळूण येथील सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे आयोजित पाच दिवसीय सुपर रँडोनिअर सिरीजमध्ये सहभागी होत सावर्डे (ता. चिपळूण) येथील पृथ्वी कृष्णकांत पाटील याने अवघ्या पाच दिवसांत सुपर रँडोनिअर होण्याचा पराक्रम केला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रतिष्ठेचे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाले आहेत. दापोली येथील ज्येष्ठ गजलकार प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) पुरस्कार प्रदान केले जातील.
चिपळूण : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या आदर्श वाचक आणि ग्रंथमित्र पुरस्कार आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श वाचक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कारांचे वितरण येत्या रविवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे संग्रहालयात लोकमान्य टिळकांच्या दैनिक केसरीसह महत्त्वाचे दुर्मीळ अंक भेट स्वरूपात दाखल झाले आहेत. दैनिक केसरीचे माजी सहसंपादक वासुदेव कुलकर्णी यांनी हे अंक वाचनालयाला भेट दिले आहेत.
रत्नागिरी : जिल्हा फोटो असोसिएशनतर्फे चिपळूण आणि रत्नागिरीत मोफत सिनेमॅटिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.