खल्वायनतर्फे रत्नागिरीत प्रथमच नाट्य कार्यशाळा

रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेमार्फत प्रथमच येत्या २१ ऑगस्ट रोजी नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

संगीत नाटकाची नव्याने नांदी!

अनेक दिग्गज कलाकारांनी अजरामर करून ठेवलेल्या संगीत सौभद्र नाटकाचं शिवधनुष्य पेलायला देवगडमधले १६ ते ३० या वयोगटातले कलाकार सज्ज झाले आहेत. त्यांचा पहिला प्रयोग शनिवार, ११ जून २०२२ रोजी होणार आहे.