पतसंस्थांच्या ठेव संरक्षणासाठी भरीव योगदानाची राज्य फेडरेशनची मागणी

पतसंस्थांच्या ठेव संरक्षणासाठी भरीव योगदानाची राज्य फेडरेशनची मागणी

रत्नागिरी : राज्यातील पतसंस्थांच्या ठेव संरक्षणासाठी शासनाने भरीव
योगदान करावे, अशी मागणी राज्य फेडरेशनच्या येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण
सभेत करण्यात आली.