स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पतसंस्था, वाचक चळवळ आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये केलेल्या मुशाफिरीवर आधारित असलेल्या ‘सहकार स्वरूपा’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी रत्नागिरीत डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते झाले.