Description

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3SNURe0
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : एक तरी पुस्तक लिहावे https://kokanmedia.in/2022/08/12/skmeditorial12aug
मुखपृष्ठकथा : स्वातंत्र्यसैनिकांवरील खटल्याचे नमुनेदार ग्रंथरूप : चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने नुकतेच ‘१९४२ चिपळूण’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्या उपक्रमाविषयी माहिती देणारा, प्रमोद कोनकर यांचा लेख
सृष्टी सजली गवतफुलांनी : गोव्यातील प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा ललित लेख
भाकरीचा चंद्र : कविवर्य नारायण सुर्वे यांचा १६ ऑगस्ट हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने दापोलीतील इक्बाल मुकादम यांनी लिहिलेला लेख
या व्यतिरिक्त व्यंगचित्र, वाचक विचार, कविता आदी…
Follow Kokan Media on Social Media






Reviews
There are no reviews yet.