₹ 10.00
या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : गाव करील ते राव काय करील? – राजापूर-लांजा नागरिक संघ या संस्थेच्या ग्रामविकासाबद्दलच्या आगळ्यावेगळ्या कार्याचा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी करून दिलेला परिचय
संपादकीय : रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजचे काय? https://kokanmedia.in/2021/02/12/skmeditorial12feb/
डॉ. मिलिंद दळवी : देणारे हात – ‘मी देव मानत नाही, मी माणूस मानतो. मी पुस्तके नाही, तर माणसे वाचतो,’ असे जीवनाचे तत्त्वज्ञान असलेले डॉ. मिलिंद दळवी साठाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने, त्यांच्या जीवनकार्याचा आलेख मांडणारा, दोहा (कतार) येथील मनीषा देशपांडे यांनी लिहिलेला विशेष लेख
‘दर्दीं’च्या सोहळ्यात ‘सिंधुसाहित्यसरिता’चे प्रकाशन
शिक्षकांचे प्रशिक्षण : दापोलीचे माधव गवाणकर यांचे लघुभाष्य
भरडावरचं क्रिकेट – बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख
करोना डायरी : वर्षारंभापासूनच बंदी, मंदीचे सावट – किरण आचार्य यांचा लेख
Description

Follow Kokan Media on Social Media