₹ 10.00
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia12may
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : साहित्य चळवळीला चालना
https://kokanmedia.in/2023/05/12/skmeditorial12may/
मुखपृष्ठकथा : आता पुन्हा ‘नाणार’च होणार? : बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आता परस्परविरोधाचा कमालीच्या टोकाला पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात घडलेल्या विविध घटनांचा गोषवारा काढायचा झाला, तर आता बारसूऐवजी रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा नाणारला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयाच्या अनुषंगाने प्रमोद कोनकर यांचा लेख…
साहित्याचा व्यापक दृष्टिकोन देणारी बैठक : अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या कोकण प्रांत कार्यकारिणीची बैठक नुकतीच मालगुंडला झाली. त्या बैठकीचा सौ. स्मिता हर्डीकर यांनी लिहिलेला वृत्तांत
या व्यतिरिक्त, वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
Description

Follow Kokan Media on Social Media