साप्ताहिक कोकण मीडिया – ६ ऑक्टोबर २०२३ रोजीचा अंक

 10.00

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia6Oct

या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : तासभर स्वच्छता, बाकी आनंदच
https://kokanmedia.in/2023/10/06/skmeditorial6oct/

मुखपृष्ठकथा : …तर कोकणातील पुढील पिढ्या तुम्हा-आम्हाला माफ करणार नाहीत : वानर-माकडांच्या समस्येविरोधात आंदोलन पुकारलेले रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अविनाश काळे यांनी लिहिलेला लेख…

पितृपक्ष कशासाठी : कणकवलीतील वैजयंती करंदीकर यांचा लेख

उतव : शिवापूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील गडकरी बोलीत आशीष सावंत यांनी लिहिलेला लेख…

स्वप्नांना बसू द्यावे वास्तवाच्या खांद्यावर : रत्नागिरीतील वृक्षवल्ली नर्सरीचे प्रतीक कळंबटे यांनी लिहिलेला प्रेरणादायी लेख

भाऊमामाची सायकल : दापोलीतील बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख…

या व्यतिरिक्त वाचकविचार, व्यंगचित्र, कविता आदी…

Description

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *