माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक २२

अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २2वा श्लोक

माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक २१

अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २१वा श्लोक

माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक २०

अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील २०वा श्लोक

माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक १९

अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील १९वा श्लोक

निसर्गाचं वर‘दान’ सांभाळू या!

अधिक (पुरुषोत्तम) मास सुरू आहे. भारतीय जीवनपद्धतीनुसार, या महिन्यात केलेल्या सत्पात्री दानाचं फळ शतपटीने अधिक मिळण्याची मान्यता आहे. इतर दानांप्रमाणे निसर्गाचं वर‘दान’रूपी सान्निध्यही मनुष्याला समाधान प्राप्त करून देतं. म्हणूनच निसर्ग सान्निध्याचा वसा आणि वारसा संवर्धित करून पुढील पिढीकडे जसाच्या तसा सुपूर्द करण्यासाठी मनुष्याने अधिक मासानिमित्ताने पावलं उचलायला हवीत. त्या निमित्ताने धीरज वाटेकर यांनी लिहिलेला हा लेख…

माहात्म्य अधिकमासाचे – श्लोक १८

अधिक मास पोथी – सहाव्या अध्यायातील १८वा श्लोक