रत्नागिरी : स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : स्पर्धेत उतरून पतसंस्थांनी अर्थकारण गतिमान करावे, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.
रत्नागिरी : स्वरूप सहकार सन्मान पुरस्कार देऊन येत्या सोमवारी (दि. २० नोव्हेंबर) जिल्ह्यातील १० सहकार कार्यकर्त्यांना स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे.
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जाहीर केलेल्या दसरा दिवाळी ठेव योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १५ ऑक्टोपरपासून सुरू झालेल्या या ठेव योजनेत पहिल्या काही दिवसांतच ३ कोटी ४७ लाखांच्या नव्या ठेवी संकलित झाल्या आहेत.
रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची लोकप्रिय असलेली आणि सणांचे औचित्य अधिक उत्सवी करण्यासाठी प्रतिवर्षी घोषित होणारी दसरा दिवाळी स्वागत ठेव योजना येत्या १५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होत आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) अनेक प्रतिथयश लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : पतसंस्थांचे नियमन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळ सदस्यांची कालमर्यादा संपल्याने नव्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.