सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांच्या नोंदणीसाठी उद्यम पोर्टल सुरू; मोफत, पेपरलेस नोंदणी

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) विकसित केलेले उद्यम नोंदणी पोर्टल एक जुलैपासून कार्यरत झाले आहे.

Continue reading