रत्नागिरी जिल्ह्यात ११०० ग्रामीण तरुणांना कौशल्य विकासाची संधी

रत्नागिरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ झाला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा केंद्रांचा समावेश असून सहा महिन्यांत अकराशे तरुणांना कौशल्य विकासाची संधी मिळणार आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात ११ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे

रत्नागिरी : ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्राम पंचायतस्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्‌घाटन येत्या १९ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Continue reading