चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे येत्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : येथील परशुराम एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे येत्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांसाठी रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले भाविक, खांद्यावर पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन, जोडीला टाळ-मृदंगाच्या साथीने सुरू असलेला विठूनामाचा गजर असे विठ्ठलमय वातावरण आज (२९ जून २०२३) रत्नागिरीत आषाढी वारीमुळे निर्माण झाले होते.
रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीतील श्री हनुमान मंदिरातर्फे यंदा प्रथमच आयोजित केलेल्या वारीला भक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.