रत्नागिरी : देशासाठी काय करू शकतो ही भावना ठेवावी. पैसाकेंद्रित करिअर नको तर कर्तृत्वकेंद्रित करिअर करा, असा मोलाचा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी दिला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : देशासाठी काय करू शकतो ही भावना ठेवावी. पैसाकेंद्रित करिअर नको तर कर्तृत्वकेंद्रित करिअर करा, असा मोलाचा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी दिला.
रत्नागिरी : बारावीमध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी, पालकांसाठी शिरगावच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने येत्या शुक्रवारी (दि. २४ मार्च) मोफत समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : शिरगाव (रत्नागिरी) येथील *महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे कौशल्य विकास केंद्राच्या नवीन अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचच्या उद्घाटन झाले.